Modern world
has changed our lifestyles coupled with lack of exercise, irregular eating and
sleeping habits, stress etc are leading to the imbalance of mental, physical harmony
resulting in various illnesses which we call lifestyle diseases e.g. diabetes
mellitus, PCOD, obesity, depression etc. In past two decades, lifestyle diseases
incidences have risen rapidly. When there are diseases, there are treatments.
Experts all over the world are helping people to control these diseases using
different types of therapies, Yoga Is one of them, which is, not only helps in
curing it but also if practiced regularly can help in prevention. Yoga is an
excellent supportive or complementary treatment along with the existing therapies.
Tuesday, 20 June 2017
Friday, 9 June 2017
Why Ayurveda says “No” to heat Honey and Curd?
The world is changing fast with new trends emerging in everyday, whether it is fashion, or food. The new trends keep coming and have become easier to share and reach large audience with social media and we tend to see a lot of post on saving time for doing something. Recently I have been reading a lot of post on easy cooking methods on various social media channels and in most of the videos was concerned about some methods shown which can be actually very harmful to our health, if ignored. Yes, I would like to highlight one of those cooking method, which involves heating honey or curd or sometimes both. Not only on social media but in most of the restaurants and even in homes people add honey, curd, or both in cooking and heat them.
Saturday, 27 May 2017
मात्राहार म्हणजे काय? - आयुर्वेदाच्या चष्म्यातून.
आपल्या शरीराचे व मनाचे स्वास्थ्य हे आपण काय,कसे व किती खातो यावर अवलंबून असते. म्हणजेच स्वस्थ, विकाररहित शरीर व मनासाठी आहार हा सर्वात महत्वाचा घटक आहे.
आयुर्वेदाने या आहाराची महती पाच हजार वर्षांपूर्वीच जाणली होती व म्हणूनच आहाराचा समावेश निद्रा व ब्रह्मचर्य यांच्यासोबत त्रयोस्तंभात ( म्हणजेच निरोगी आयुष्यासाठी आवश्यक तीन स्तंभ/घटक ) केलेला आहे.
आहार काय असावा?
व्याख्या - आपण जे भक्षण करतो ( आहरण करतो ) त्याला आहार म्हणतात.
निसर्ग हा पंचभौतिक तत्वांनी बनलेला आहे तसेच आपले शरीरदेखील. म्हणूनच आहार देखील पंचभौतिक तत्वांनी युक्त असावा, म्हणजे तो शरीरात योग्यप्रकारे शोषला जाईल व शरीर मनाची निरोगी जडघडण होईल.
Sunday, 14 May 2017
आरोग्यासाठी सोप्पे उपाय - आयुर्वेदातून आरोग्याकडे
१) जेवणास बसण्यापूर्वी हात पाय तोंड स्वच्छ धुवून पुसून
घ्यावे.
२) कडकडून भूक लागलेली असतानाच जेवावे. उगीच वेळ झालीये
म्हणून जेवण्यास बसू नये. तसेच पोटास तडस लागेपर्यंत जेवू नये.
३) जेवणाचा व स्वयंपाकाचा परिसर कायम स्वच्छ असावा. जेवताना
मन प्रसन्न व आनंदी ठेवावे. tv कॉम्प्युटर, समोर बसून जेवण करू नये अशावेळी आपण किती
खात आहोत याचा अंदाज येत नाही व बरेचदा अतिमात्रेत खाल्ले जाते.
४) शक्यतोवर ताजे बनवलेले जेवण घ्यावे. जेवण बनवल्यानंतर
३ तासांच्या आत जेवावे, म्हणजेच फ्रीझ मध्ये ठेवून गार केलेले अन्न जेवू नये. ऑफिस
च्या वेळा व वेळेअभावी पूर्णवेळ शक्य नसेल तरी किमान न्याहारी (ब्रेकफास्ट) व रात्रीचे
जेवण (डिनर) तरी या नियमानुसार घ्यावे.
५) जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात.विरुद्धान्न ( http://www.ayurbeej.in/2017/04/blog-post.html) डीप फ्रीझ अन्न, prepacked फळे किंवा अन्नपदार्थ खाऊ नये.
६) शक्य असलेली फळे कापून न खाता शक्यतोवर सालीसकट चावून
चावून खावी. कापताना काही प्रमाणात त्यातील पोषकतत्वे नष्ट होतात. तसेच फळे, भाज्या
कापून फ्रीझ मध्ये ठेवून देऊ नये, यामुळे देखील त्यातील पोषकांश नष्ट होतो.
Friday, 5 May 2017
आयुर्वेदानुसार सर्व आजारांचं मूळ – आम
खुप औषधोपचार, वेगवेगळया प्रकारच्या चिकित्सा घेऊनही बरेचदा आजार हे थोड्या कालावधीनंतर परत डोके वर काढतात.औषधोपचारानंतर तेवढ्यापुरता आराम वाटून परत वातावरणातील थोड्याशा बदलाने किंवा खाण्यापिण्याच्या बदलाने पुन्हा त्रास होण्यास सुरुवात होते.
कधी कधी तर आजारी नसतानाही अंग गळुन गेल्यासारखे, थकल्यासारखे, शरीर जड असल्यासारखे वाटते. उत्साह वाटत नाही, शौचास साफ होत नाही, तोंडाला चव लागत नाही,अशाप्रकारची छोटी छोटी लक्षणे व्यवहारात अनुभवली जातात, पण त्याकडे दुर्लक्ष देखील केले जाते.
हीच छोटी छोटी लक्षणे आपल्याला आपल्या शरीराकडे लक्ष देऊन त्याची नीट हवी तशी काळजी घेण्याची गरज आहे हे सांगणाऱ्या सूचनाच असतात.पण आपण त्यांकडे दुर्लक्ष करून शरीराची व पर्यायाने आरोग्याची हेळसांड करतो व नंतर मोठ्या चिवट आजारांना बळी पडतो.
Monday, 24 April 2017
Must eat super cool foods for summer
In summer we feel thirsty as nutrient loss along with water is high through the process of sweating increasing intake of water and thus reducing our hunger, As it is the peak of southern solstice the dryness of weather naturally reduces the process of digestion hence the intake of food also reduces. Therefore, in this period drinking only water cannot fulfill the need of body for nutrients. So, everyone must add following foods in their diet especially in summer season to avoid malnourishment of our body. Adding these foods along with our regular diet will only boost your mental & physical endurance throughout the summer.
Sunday, 16 April 2017
विरुद्धान्न आणि आयुर्वेद
दोन आहारघटकांना एकत्र केल्यास, त्यांचा संयोग जर पचनानंतर शरीरास अहितकारक ठरत असेल तर त्या आहारसंयोगास विरुद्धान्न असे म्हणतात. तर या भागात,विरुद्धान्न कोणते? त्याने शरीरास काय अपाय होतो? याचे सविस्तर वर्णन बघुयात.
आजकाल न्याहारीच्या (Breakfast) वेळी दुधासोबत किंवा चहासोबत फरसाण, खारी, बिस्किटे, ब्रेड, पाव, इ. पदार्थ सर्रास खाल्ले जातात. दुध हे मधुर रसाचे आहे व वरील जवळजवळ सर्व पदार्थांमध्ये मीठ असतं. आयुर्वेदानुसार दुध व मीठ एकत्र खाऊ नये कारण ते विरुद्ध अन्न आहे. अशावेळी दूध जे शरीरासाठी अतिशय हितकारक पदार्थ आहे, मीठासोबत संयोग केल्याने शरीरास उपयोगी न होता अपायकारक होतो. असा महत्वाचा आहारघटक इतर पदार्थांशी मिश्रण करताना काळजी घेणे जरुरीचे आहे व हीच संकल्पना विरुद्ध-अन्नात सांगितली आहे.
आजकाल न्याहारीच्या (Breakfast) वेळी दुधासोबत किंवा चहासोबत फरसाण, खारी, बिस्किटे, ब्रेड, पाव, इ. पदार्थ सर्रास खाल्ले जातात. दुध हे मधुर रसाचे आहे व वरील जवळजवळ सर्व पदार्थांमध्ये मीठ असतं. आयुर्वेदानुसार दुध व मीठ एकत्र खाऊ नये कारण ते विरुद्ध अन्न आहे. अशावेळी दूध जे शरीरासाठी अतिशय हितकारक पदार्थ आहे, मीठासोबत संयोग केल्याने शरीरास उपयोगी न होता अपायकारक होतो. असा महत्वाचा आहारघटक इतर पदार्थांशी मिश्रण करताना काळजी घेणे जरुरीचे आहे व हीच संकल्पना विरुद्ध-अन्नात सांगितली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
